आम्मा

आम्मा,( सौ. विमल हिंदूराव पवार)
आम्मा,प्रत्येक श्वाससोबत तुजी आठवण सतत येते.
आम्हाला अस वाटतय की तू आमच्या सोबतच आहेस.
“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”
या सुविचार फक्त शाळेत शिकलो पण त्याचा अर्थ आता समजला.
देवाला कधी बघितल नाही पण तरीही आपण त्याची पूजा करतो पण आमच्यासाठी तूच देव आहे. जन्मोजन्मी तूच आम्हाला आम्मा म्हणुन labhavi hich इश्वर चरनी प्रार्थना
तुजी लाडकी मनीषा, अर्चना ,सुधीर आणि पप्पा.

archana.chavan@ril.com

यावर आपले मत नोंदवा