आमचे मामा !

माझे व आमचे मामा श्री. लक्ष्मण उर्फ माधव चिंतामन सहस्रबुद्धे याना पंधरा अगस्त २००८ रोजी वयाचे ७७ व्या वर्षी देवाद्न्य झाली. साध्य ते त्यांच्या एकुलत्या एक अविवाहित मुलाबरोबर बावधन पुणे येथे नविन जागेत राहत होते. गेली कही वर्ष ते हृदयविकाराच्या त्रासाने आजारी होते.
१२ जुलाई १९६१ च्या पानशेत धरान फुटल्याने त्यांची नारायण पेठ पुणे येथील राहाती जगा जमिन्दोस्त झाली व धान्य कपडे व पैशाचे मोठे नुकसान झाले. काही वर्ष ते त्यांच्या ओलाखिच्या लोकांच्या जागेत कुतुम्बसह राहत.
१९६७ पासून ते कुतुम्बसह चाल नम्बर १ गोखलेनगर पुरग्रस्त वसाहतीत रहन्यास गेले. ते खडकी येथील खाजगी कंपनी मधे नोकरीला होते. परन्तु कामगार संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असल्याने कंपनीने त्याना आकसाने वयाच्या ५४ व्या वर्षी नोकरीतून काढून त्यांचे नुकसान केले. तसेच त्यांच्या पत्नीचे १७ वर्षापूर्वी निधन झाल्याने घरात करण्यास बाई मानुस नसल्याने खान्या पिन्ह्याचे हाल झाले. गोखलेनगर येथे ते सामाजीक कार्य करीत.
त्यांना सहस्रबुद्धे मामा म्हणुन सर्व जन ओलाखत.  ते मनामिलाऊ शांत स्वभावाचे व अजातशत्रु अशी व्यक्ति  होते!
त्याना हे शब्द तर्पण !
त्यांचा भाचा –

श्री जयंत रामचंद्र चापेकर,

ज्येष्ठ नागरिक,

सध्या मुक्काम सान ओझे ,

कैलिफोर्निया स्टेट, अमेरिका
jayant_chapekar@yahoo.com

यावर आपले मत नोंदवा