तुमच्या आठवणी नेहमीच येतात

बाबा-आजोबा (डॉ. बी. जेड. तायडे)

सकाळचे ७.०० वाजले आसवेत माझ्या स्वप्नात आपण आलात, मधेच फ़ोन वाजला म्हणून जग आली आणि फ़ोन उचलला.
“हेलो, अरे अनिल आपले बाबा गेले! ”
मन आगदी सुन्न झाल. लगेच आठवल की तुम्ही गेल्याने एक “आशीर्वाद” कमी झाला. पण जाताने स्वप्नात आलात आणि आशीर्वाद देवून गेलात. धन्यवाद्!

तुम्ही शेवट पर्यंत कष्ट केले आणि जायची वेळ आली तर सगळ्या जबाबदारी पूर्ण करून या जगाचा निरोप घेतला. तुमच्या डोळ्यांची शेवटची उघड झाप आणि मुर्त्यु माझ्या मानात नेहमी साठी एक घर करून गेला आहे.
तुम्ही गेल्या नंतर परत येणार नाही पण तुमच्या आठवणी नेहमीच येतात आणि सुखावून जातात. तुमची उणीव नेहमीच जाणवते.

अनिल

Anil Sonavane

यावर आपले मत नोंदवा