भावाबद्दल..

नमस्कार,

मला थोड़े माझ्या भावा बद्दल सांगावे वाटते. तो तसा माझ्या पेक्ष्या ४ वर्षानी लहान होता, त्याने प्रेम विवाह केला होता आणि सगळे सुरलित चालू होते. पण एक दिवस काय झाले कलले च नाही, एकदम निरोप मिळाला की त्याने विष खाल्ले आणि त्याला दवाखान्यात भारती केले. डॉक्टर नि ७२ तासाचा वेळ दिला , पण नियतीला ते मान्य नव्हते.

नियतीने शेवटचे कही तास बाकि असताना घाट केला. ज्या भावाला लहान चे मोठे होताना बघितले त्याच भावाचा मृत्यु आपल्या डोळ्यानी बघवा लागला. होत्याचे नव्हते झाले गेला तेव्हा त्याचा लहान मूल आमच्या जवळ ठेवून गेला. आज तय घटने ला ४ वर्ष झालेत पण या गोष्टीवर विश्वास च बसत नाही. आई आणि बाबा ना संभालावे लागले ते पण एका लहान पोरंप्रमाने आणि ते लहान जीव त्याचा मुलगा आज मला त्याचा वडिल समजतो.

बस मला एकच सांगावे वाटते आयुष्यात कोताही निर्णय घ्याल किव्हा घेणार तो विचार पूर्वकhy घ्या. मागे आपले कोणी तरी आहे आणि आपन नसल्याने त्यांचे काय होइल ………….

एक मित्र

यावर आपले मत नोंदवा