बाबा

बाबा,
मला न भेटता गेलास. मला खूप बोलायचं आहे असे सांगून न भेटता गेलास…एकदा तरी स्वप्नात ये..खूप बोल.. खूप ऐकायचं आहे तुझ्याकडून. भेटशील का रे?
जयंत
jayantpitke@hotmail.com

यावर आपले मत नोंदवा